Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 15-Jul-2008
Description: pati found at one Theatre in Pune
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (124 votes cast)


 
On 16-Jul-2008 , Ashish said,
अछछा, म्हणजे सिनेमाला न येनरया लोकांसाठी ही पार्किंग आहे तर.
 
On 16-Jul-2008 , Vijaydatta Oak said, Star Poster
ह्या पाटीचा मजकुर देखील जुन्या जमान्यातील म्हणजे बहुतेक पुणेकरांची सायकल-स्कुटर एव्हढीच ऍपत असलेल्या जमान्यातील असावा. त्यामुळे पार्किंगसाठी फक्त सायकल व स्कुटरचाच विचार केलेला दिसतोय.चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय केलेली नाही.काळ बदलला, काळाच्या ओघात पुणे बदलले परंतु पुणेरी लोक व पुणेरी पाट्यांचा मजकुर बदलेला दिसत नाही.
 
On 16-Jul-2008 , शन्करराव गिडाम said,
फोर व्हीरलची संख्या वाढल्या पासून पार्क़ींग शब्दाचा वापर वाढला तसेच No Parking च्या पाटीमूळे जास्त प्रचलित झाला. अजूनही जसे रिक्षा-स्टॅंड, सायकल/स्कुटर स्टॅंड म्हणतात तसे पूर्वी टॅक्सी-स्टॅंड,बस-स्टॅंड ही म्हणत
 
On 16-Jul-2008 , Prasad Acharekar said,
Madhech Hindi ani Madhe Marathi asaleli hi ekach pati asavi.
 
On 22-Jul-2008 , AJAY PARATE said,
हेलीप्य़ाड्ची व्यवस्था आहे काय? आणी विमाने कुथे थेवायची ?
 
On 18-Aug-2008 , Prasanna Diwadkar said,
What is this 'cinema parking' in Hindi?
 
On 29-Sep-2008 , nilesh said,
सिनेमा कुठे आहे ?
 
On 09-Dec-2008 , Kesu said, Star Poster
सिनेमा parking पिचेबाजु हे तो ये बोर्ड यहा क्यु हे?
 
On 05-Feb-2009 , Anpya said,
हि पाटी रतन सिनेमा च्या दारा-वर आहे.
 
On 09-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हा हा हा!!!! पीछे है की बाजू है?
 
On 13-May-2010 , ankush said, Star Poster
वहानांचे असते ते पार्किंग, सिनेमा थेटरला कसे पार्क करत असतील?
असो, वर वि.द्.रावांनी म्हटल्याप्रमाणे पुणेरी ओघाव अद्याप पर्यन्त 'पर्किंग' ची भाषा(व्याख्या) दुचाकी पर्यन्तच का सिमित राहिली असावी हे समजत नाही. मला वाटते एकतर हे 'कार'वाले असल्या चित्रपटग्रुहांना भेट देण्याचे आपल्या 'स्टेटस'च्या बाहेरचे समजत असावेत, नाहीतर मल्टिप्लेक्षसारख्या सोयीच्या ठिकाणी जात असावेत. आताच्या करमणुकीच्या क्षेत्रात शर्यतीत माघे राहिलेल्या असल्या जून्या चित्रपटग्रुहांना खास स्वःतहाचे ४-चाकीसाठी पार्किंग राखणे अशक्य होत आहे,अश्या परिस्थितीत कमीत कमी दुचाकीसाठी ठेवलेले पिछे बाजूचे पार्क़िंगच नशिबी आहे तेवढेच पुष्कळ.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required